Tuesday, December 5, 2023
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकता रिटेल किराणा मर्चट नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सभा संपन्न;सभासदांना १५ टक्के लांभाश जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील एकता रिटेल पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २४/०९/२०२२ रोजी दुपारी ४ वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. सदर सभेस संस्थेचे अध्यक्ष श्री ललीत बरडीया व संचालक श्री दयानंद ग्यानचंद काटारीया, श्री नामदेव वसंत वंजारी, श्री राजेश दुनीचंद आहुजा, मंचालीका श्रीमती गायत्री दिपक कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ प्रणिता कोलते व संस्थेचे सभासद उपस्थीत होते.

सभेचे सुत्रसंचालन सौ प्रणिता कोलते यांनी केले व प्रास्तावीक श्रीमती गायत्री कुलकर्णी यांनी केले. सभेच्या सुरूवातीला संस्थेचे उपाध्यक्ष के धनश्यामदास अडवाणी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/07/Kantai_-Netralaya_AD.mp4

संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेची आर्थिक परीस्थीती, नफा तोटा व ताळेबंद पत्रकावर सविस्तर चर्चा केली व आता पर्यंत संस्थेम ऑडीट वर्ग “अ” मिळत होता तो गेल्या दोन वर्षापासुन “व” कसा मिळाला तसेच लेखापरिक्षण अहवालातील मार्कलिस्ट विषयी सभेत सविस्तर चर्चा केली. तसेच सभासदांसाठी १५ टक्के डिव्हीडंड जाहीर केला.

त्यानंतर सभेच्या विषय पत्रिकेतील विषयांवर कमबार चर्चा करण्यात आली. सदर विषय संस्थेच्या संचलिका गायत्री कुलकर्णी, व्यवस्थापक प्रवीण कोतकर, राधिका देसाई, हर्षा कुलकर्णी व किरण माहेश्वरी यांनी सादर केले व उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजुर केले. सभेच्या यशस्वीते साठी संस्थेचे कर्मचारी कल्पना पाटील, नितीन पाटील, किसन कदम व सुभाष साळुंखे यांनी परिक्षम केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते यांनी आभार मानले व सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“संत साहित्यातून हिंदी भाषेची महती”- प्रा.अंकुश खोब्रागडे, अक्कलकुवा

Next Post

भडगाव महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा समारोप

Next Post

भडगाव महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा समारोप

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना आविष्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जाहीर

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित

क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

२६/११ तील वीर शहीदांना आदरांजली

२६/११ तील वीर शहीदांना आदरांजली

संविधान दिन – विशेष लेख;२६ नोव्हेंबर ‘संविधान दिना’ ची माहिती !

संविधान दिन – विशेष लेख;२६ नोव्हेंबर ‘संविधान दिना’ ची माहिती !

काव्यरत्नावली चौक उजळला…

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

TITAN HOSPITAL JALGAON

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/06/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

कोरोना संदेश

जाहिरात

जाहिरात

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

सत्यमेव जयते न्युज दिनदर्शिका – २०२२

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
%d bloggers like this: