Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा अब्दुल सत्तार यांचा निषेध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

बोदवड – (राजेंद्र शेळके) – राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत बेताल वक्तव्य केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोदवड तालुक्याच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले व बोदवड तहसील कार्यालयात मा तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

यावेळी तालुकाध्यक्ष आबा पाटील ,रामदास पाटील, कैलास चौधरी ,भागवत टीकारे, नगरसेविका सौ योगिताताई खेवलकर, सौ वंदनाताई पाटील डॉक्टर काजळे वामन ताठे ,रामराव पाटील, भरत आप्पा पाटील, प्रदीप बडगुजर ,विजय चौधरी, विनोद कोळी,प्रमोद शेळके, प्रमोद धामोळे ,शेख लतीफ, किरण वंजारी रवींद्र खेवलकर, दिलीप पोळ , योगेश सूर्यवंशी, सचिन राजपूत ,युवराज शेळके, प्रमोद फडफड ऐजाज ठेकेदार, अरमान ठेकेदार पिंजारी, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे पुन्हा एक बैल दगावला…

Next Post

डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे पुन्हा एक बैल दगावला…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo