Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांनी उद्योजकतेतून स्वयंनिर्भर व्हावे -योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना १५% अनुदानावर मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याकरिता शासन निर्णय क्रमांक जमीन मसाका२०१८/प्र.क्र.२५९ (२)/अजाक, दि.८ मार्च, २०१९ अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना राबविण्यात येत आहे.

सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील २५% मधील जास्तीत जास्त १५% मार्जीन मनी उपलब्ध करुन मान्यता देण्यात येते. सदरील पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी १०% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत १५% मार्जीन मनी शासनामार्फत देण्यात येते.

अर्जासोबत अर्जदाराचा फोटोग्राफ, जातीचा दाखला, उद्योगाचे नोंदणी प्रमाणपत्र, उद्योगासाठी निवडलेल्या जागेचा ७/१२ उतारा व पूर्ण पत्ता, रहिवासाचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याची संपूर्ण माहिती व हमीपत्र (शपथपत्र / नोटरीव्दारे) या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पी. जी. महाविद्यालयात बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

Next Post

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष मोहीम राबवा – मा.पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष मोहीम राबवा - मा.पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo