Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

अमळनेर येथे साने गुरुजींच्या कर्मभूमीत स्मृतींना उजाळा

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील अध्यापक विद्यालयाच्या 1991 ते 1993 या वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे नुकताच संपन्न झाला.
चाळीसगाव येथे मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाची परंपरा कायम राखत माजी विद्यार्थी 29 वर्षांनी पुन्हा एकत्र आले. आणि अमळनेर तेथे दुसरे पुष्प गुंफण्यात आले.


सुरुवातीला जिल्हाभरातून आलेल्या सर्व शिक्षकांचे आयोजकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी वर्गमित्रांचा परिचय, मंगळग्रह मंदिर दर्शन ,संत सखाराम महाराज समाधी व वाडी दर्शन ,पाडळसरे धरण भेट, प्राचीन कपिलेश्वर मंदिर दर्शन तसेच कपिलेश्वर येथे निसर्गरम्य वातावरणात स्नेहभोजनसह विविध कार्यक्रमांचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.


साने गुरुजी यांच्या स्मृती जपाव्यात तसेच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व शिक्षकांनी काम करावे या भावनेने सर्वांना गुरुजींचा सुंदर फोटो व पुस्तक भेट दिले. पुढील वर्षी जळगाव येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी परशुराम गांगुर्डे या वर्गमित्राला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


यांची होती उपस्थिती
किशोर अहिरराव, दत्तात्रय सोनवणे, विजय पाटील, महेश बोरसे, प्रदीप राजपूत (सर्व अमळनेर)
सुनील पवार ,सोमनाथ महाजन, राजेंद्र कोळी ,अरुण चौधरी (सर्व जळगाव)
गजानन वराडे, विकास वराडे ,प्रमोद पाटील ,ज्ञानेश्वर मगरे, मनोहर लोखंडे (सर्व जामनेर)
सुनील पाटील ,संजय बारी, हिरालाल मोतीराळे, (सर्व चोपडा) सुनील पाटील (एरंडोल) ईश्वर बडगुजर, अशोक महाले ,साहेबराव महाले, दत्तात्रय खैरनार ,भाईदास सोमवंशी, विनोद पाटील ,उत्तम अहिरे (सर्व पाचोरा )देविदास बोरसे ,विलास सोनवणे ,बापू चौधरी, संदीप बोरसे ,धोंडीराम मोरे ,मनोज वाघ (सर्व चाळीसगाव) ज्ञानेश्वर माळी (धरणगाव)

स्नेहमेळाव्याचे आयोजन किशोर अहिरराव, दत्तात्रय सोनवणे ,विजय पाटील, महेश बोरसे, प्रदीप राजपूत या अमळनेर येथील शिक्षकांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय महामार्गावरील वेळ समस्यांबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा;गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यान माला

Next Post

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा;गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यान माला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo