वावडदा ता जळगाव दि १४ रोजी वसंतवाडी काठेवाडी दुध फेडरेशन येथे चेअरमन रघुभाऊ काठेवाडी यांनी जळगाव दूध फेडरेशन संचालक पदी बिनविरोध झाल्याबद्दल आप्पासाहेब रमेश जगन्नाथ पाटील जळके यांचा सत्कार केला या वेळी दूध फेडरेशन चे पवार साहेब पुरुषोत्तम पाटील. वना काठवाडी.जळके सरपंच चंदकांत पाटील. वसंतवाडी सरपंच विनोद पाटील उपसरपंच निवूती पवार. ज्ञानेश्वर चव्हाण. गजमल पाटील या सह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.