Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सेवावस्ती विभाग व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कांचन नगर भागात पौष्टिक नाश्ता स्पर्धेचे आयोजन.

Desk Team by Desk Team
29/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने तानाजी मालुसरे नगर ( कांचन नगर) येथे पौष्टिक नाश्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कांचन नगर, तानाजी मालुसरे नगर येथील ४१ महिलांनी प्रत्यक्ष सहभाग विविध प्रकारचे रुचकर पदार्थ नाश्ता म्हणून बनवले होते व त्याचे महत्व यावेळी मांडण्यात आले. परिक्षकांनी स्पर्धेचे परिक्षण केल्या नंतर प्रथम क्रमांक सौ. शारदा सपकाळे यांनी बनविलेल्या पदार्थास, द्वितीय क्रमांक सौ . शारदा धर्मे तर तृतीय क्रमांक सौ. गायत्री सपकाळे पौष्टिक पदार्थ म्हणून सौ. सरोज मराठे, उत्कृष्ठ सजावट गायत्री सुर्यवंशी, जयश्री सोनवणे, उज्वला सपकाळे यांना. मिळाले. पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात यावेळी रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या डॉ. वैशाली जैन, डॉ. विद्या चौधरी, केशवस्मृती सेवावस्ती विभाग सहप्रमुख सौ. मनिषा खडके, ज्योत्सना रायसोनी, अनिता वाणी, स्थानिक नगरसेविका सौ. रंजना सपकाळे, शोभासोनवणे उपस्थित होत्या. यावेळी आहारतज्ञा डॉ. विद्या चौधरी यांनी उपस्थित महिलांना आहाराचे महत्व सांगत दैनदिन जिवनात रोज कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे व आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा तायडे यांनी केले. यशस्वितेसाठी सुनिता सपकाळे, भाग्यश्री कोळी, राधिका गरुड, निता सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Desk Team

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई

Next Post

पतीच्या निधनानंतर मित्राने जमीन बळकावली; समाजसेवकाच्या सल्ल्याने विष प्यायलं, धुळेच्या महिलेचा मृत्यू

Next Post

पतीच्या निधनानंतर मित्राने जमीन बळकावली; समाजसेवकाच्या सल्ल्याने विष प्यायलं, धुळेच्या महिलेचा मृत्यू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo