Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय रेल्वेत ‘या’ पदासाठी भरती, लवकर करा अर्ज

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/04/2023
in रोजगार
Reading Time: 1 min read
भारतीय रेल्वेत ‘या’ पदासाठी भरती, लवकर करा अर्ज

मध्य रेल्वे मुंबई येथे काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मध्य रेल्वे रिक्त पदांची भरती करणार असून यासाठी ऑफलाइन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पदांसाठी होणार भरती:- मध्य रेल्वे मुंबई येथे जूनियर टेक्निकल असोसिएट या पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज करण्याची पद्धत:- या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. अर्जाचा नमुना आपणास रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होऊन जाईल. विहित नमुन्यात अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना आपला अर्ज मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला अंजुमन इस्लाम शाळसमोर, डी. एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- ४००००१ (उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत:- 12 मे 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज पाठवू शकणार आहेत. विहित कालावधीमध्ये आलेल्या अर्जांवरच विचार होणार आहे. कालावधी संपल्यानंतर पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद मात्र उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या https://cr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0 या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्य शासनाने आणलेल्या योजनेतून शेतकऱ्यांना वीज मिळणार तर बेरोजगारांना रोजगार….

Next Post

गुगलने भारतातील ‘इतक्या’ अ‍ॅप्सवर घातली बंदी; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post
गुगलने भारतातील ‘इतक्या’ अ‍ॅप्सवर घातली बंदी; जाणून घ्या सविस्तर माहिती

गुगलने भारतातील 'इतक्या' अ‍ॅप्सवर घातली बंदी; जाणून घ्या सविस्तर माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d