Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

MPSC च्या उमेदवारांची संख्येचा विक्रम मोडणारी परीक्षा; साडे चार लाखांपेक्षा जास्त उमेदवार राहिले हजर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/05/2023
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रत्येक केंद्रावर असणार आरोग्य विभागाचे निरीक्षक; आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना

पुणे- संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील पदे आणि उमेदवारांची संख्येचा विक्रम मोडणारी परीक्षा ठरली आहे. तब्बल आठ हजार १६९ पदांसाठीच्या पूर्व परीक्षेत साडे चार लाखांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता.

ही परीक्षा सुरळीत पार पडली असून राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, काही केंद्रांवर बायोमेट्रीक उपस्थिती नोंदविण्यास अडचण आल्याचे निदर्शनास आले आहे. रविवारी (ता. ३०) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेसाठी उमेदवारांनी सकाळीच हजेरी लावली होती. यावेळी उमेदवारांचे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवित प्रवेश देण्यात आला.

ज्या केंद्रांवर काही अडचणीमुळे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवू न शकणाऱ्या उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा खुलासा आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरलीया परीक्षेद्वारे भरली जाणार आहे. आयोगामार्फत विज्ञापित केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च पदसंख्या आहे. तसेच अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आजपासून होणार तुमच्या खिशावर परिणाम; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना ‘या’ महिन्यापासून ६०० रुपये दराने वाळू मिळणार; वाळू मिळण्यासाठी निविदा प्रक्रिया उद्यापासून

Next Post
६०० रुपयात एक ब्रास वाळू; ‘इथे’ करा नोंदणी….

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना 'या' महिन्यापासून ६०० रुपये दराने वाळू मिळणार; वाळू मिळण्यासाठी निविदा प्रक्रिया उद्यापासून

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d