Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तापी पाटबंधारे विकास महामंडळमधील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार चे”भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान”आंदोलन

भ्रष्ट अभियंत्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण करून घोषणांचा निनाद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
तापी पाटबंधारे विकास महामंडळमधील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार चे”भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान”आंदोलन

जळगाव : तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगाव मध्ये शेततळे व इतर कामांत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार करणाऱ्या कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून “भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान” हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

अधिक्षक अभियंता,जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी ४ वाजता ” होऊद्या‌ दाखल गुन्हा.. आम्ही भ्रष्टाचार करू पुन्हा” असे घोषवाक्य लिहलेल्या अभियंत्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण उदबत्ती लावण्यात येवून शेततळे कामात गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करा, न्याय द्या न्याय द्या खुर्चीला न्याय द्या होउद्या दाखल गुन्हा भ्रष्टाचार करू पुन्हा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अचानक झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. शेततळे कामामध्ये गैरप्रकार करणारे कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश देवूनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

यावेळी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिक्षक अभियंता श्री. भदाणे यांच्या वतीने कार्यालय अधिक्षक यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना असेच पाठबळ देत रहा असे सांगून पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले.
आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रिकू‌ उमाकांत चौधरी,सुनील माळी,डॉ.संग्राम सुर्यवंशी,किरण राजपूत,चेतन पवार,आकाश हिवाळे,हितेश जावळे,योगेश साळी,सचिन साळुंखे,विनोद ढमाले, भल्ला तडवी,शैलेश अभंगे, खलील शेख, मतीन सैय्यद,ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

चाळीसगांव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण

Next Post

कनिष्ठ (ज्युनियर) राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकीता पवार व रावेर च्या लोकेश महाजन यांना रौप्यपदक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d