Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

जळगाव – (प्रतिनिधी) – श्रीराम विद्यालय मेहरुन येथे विद्यार्थ्यांना 2000 वह्याचे वाटप डॉ.अश्विन भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून मेहरून परिसरातील भूषण लाडवंजारी यांचे सासरे स्व.प्रकाश वसंत वंजारी संस्थापक अध्यक्ष यांच्या विद्यालयात मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी भाजपा पदवीधर प्रकोष्टचे जिल्हा महानगर अध्यक्ष माननीय श्री शिरीष भाऊ तायडे,श्रीराम संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संचालक गजानन जी लाडवंजारी तसेच किसान मोर्चा भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष दिलीप लाडवंजारी तसेच भगवान लाड वंजारी, दिवाकर जोशी सर आदी या ठिकाणी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

बालमृत्यू नियंत्रणासाठी जलसंजीवनी आवश्यक – डॉ. बेंडाळे

Next Post

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार

Next Post
आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo