Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

किरण लाडवंजारी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
किरण लाडवंजारी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर

जळगांव-(प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण सुभाष लाडवंजारी यांना ग्रामविकास विभाग मंत्रालय यांचा राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक असलेले किरण लाडवंजारी यांनी जिल्हा परिषदेतंर्गत बजावलेल्या उत्कृष्ठ कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत विविध प्रकल्प तसेच योजनांच्या अमालबजावणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने २००५-२००६ पासून सुरु केली आहे त्याचाच भाग म्हणून श्री.लाडवंजारी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उच्च शिक्षण घेणा-या मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना अचानक भेटी

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने कवी संमेलन उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo