Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी आ.शिरीष चौधरी काँग्रेसतर्फे गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

रावेर-(प्रतिनिधी) – माजी आमदार शिरीषदादा चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघासाठी येत्या गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी (क), शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतर्फे दाखल करणार आहे.

रावेर शहरातील आठवडे बाजार, बहाणपूर रोड, रावेर येथून येत्या गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी माजी आमदार शिरीष चौधरी यांची उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी भव्य रॅली निघणार आहे. माजी आमदार चौधरी यांना पाठिंबा देण्यासाठी रावेर-यावल तालुक्यातील सर्व काँग्रेस व राष्ट्रवादी लोकप्रतिधिनी, पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते यांनी माजी आमदार शिरीष चौधरींवर प्रेम करणारे सर्वांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, यावल राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रावेर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवतीर्थ व्यासपीठाकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

Next Post

शकुंतला विद्यालयात आंतरवाशीता छात्र अध्यापकांच्या निरोप समारंभ थाटात

Next Post

शकुंतला विद्यालयात आंतरवाशीता छात्र अध्यापकांच्या निरोप समारंभ थाटात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo