Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहर विधानसभा राष्ट्रवादीला : अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव शहर विधानसभेची जागा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. 

जळगाव विधानसभा शहराची जागा काँग्रेस पक्षाकडे होती गेल्या वेळेस या जागेवर डॉ. जळगाव शहर विधानसभा राष्ट्रवादीला : अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर चौधरी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र यावेळेस राष्ट्रवादी जळगाव शहर विधानसभा जागेसाठी आग्रही होती. राष्ट्रवादीला जळगावची जागा मिळाल्याने राष्ट्रवादी पक्षात उत्साह निर्माण झाला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५०गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान

Next Post

सरस्वती विद्या मंदिर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

Next Post

सरस्वती विद्या मंदिर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo