Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

जळगाव – (प्रतिनिधी) – शहरातील गोलानी मार्केट येथील हनुमान मंदिराजवळ २९ ऑगस्ट २०२० रोजी “घंटा नांद आंदोलन” झाल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात सर्व १० आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

भाजपचे कार्यकर्ते म्हणून आरोपींनी कोविड-१९ च्या निर्बंधाच्या काळात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी घंटा वाजवत निदर्शने केल्याचा आरोप होता. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दिली होती.
सदर प्रकरणात सुरेश भोळे(राजू मामा), गुरुमुग जगवाणि, ललित कोल्हे, अश्विन सोनवणे, दीपक सूर्यवंशी, भगत बालाणी, राजेश मराठे, कैलास सोनवणे, प्रदीप रोटे, सुनील माळी या प्रकरणात आरोपींवर कलम २६९ भा.दं.वि. आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की: आरोपी कोविड-१९ पॉझिटिव्ह होते याचा कोणताही पुरावा नसून,कोणतीही स्वतंत्र साक्षीदार सादर केलेले नाहीत,
प्रतिबंधात्मक आदेशाची प्रमाणित प्रत सादर केलेली नाही आणि ती कायद्याप्रमाणे जाहीरही झालेली नाही, तसेच घंटा किंवा फलक जप्त झाल्याचे पुरावे नाहीत. या सर्व मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त ठरवले. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ पोलीस साक्षी पुरेशी नाही, तर कायद्याच्या चौकटीत ठोस पुरावे आवश्यक आहेत.

अँड.आनंद मुजुमदार यांनी न्यायालयात स्पष्ट मांडणी करत दाखवून दिले की हे प्रकरण राजकीय हेतूंनी प्रेरित असून, आरोपींना चुकीच्या पद्धतीने गुंतवले गेले. त्यांच्या मजबूत युक्तिवादामुळे न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केले की आरोपींविरुद्धचा खटला “संशयाच्या फायद्यावर” मोडीत काढण्यात येतो. सदर प्रकरणात अँड.अजय जोशी, अँड.महेश जोशी अँड कुणाल पवार अँड.अशोक महाजन, सतीश पाटील अँड. रोहन महाजन यांनी ही प्रभावी पणे न्यायालयीन कामकाज पाहिले व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

Next Post

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

Next Post
Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती "निरंक" चा सुर.... नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d