Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम;डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम;डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ

जळगाव – (प्रतिनिधी )-गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांचा शनिवारी ९ रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी १० वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके हे होते. बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. मिश्रा, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, प्रा. डॉ. धनंजय बोरोले, प्रवीण कोल्हे, राहुल गिरी, चेतन चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. शुक्रवारी ८ रोजी सकाळी १० वा. वैद्यकीय महाविद्यालयात सत्काराचा मुख्य कार्यक्रम होणार असून रक्तदान शिबीर, रूग्णांना फळवाटप, वृक्षारोपण मोहीम यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच सत्कार समारंभात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे ऑनलाईन संबोधन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

Next Post

क्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लीनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) चांगल्या वैद्यकीय पद्धतीचे मूलतत्त्व विषयकावर चर्चा कार्यशाळा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo