Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संतोष मोरे यांची “बसपा” तर्फे उमेदवारी दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा(प्रतिनीधी)- पाचोरा येथील संतोष मोरे यांची संघपाल सोनवणे बसपा ता.प्रमुख सोयगांव यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या शक्तिप्रदर्शनासह आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी संदिप जाधव ग्रा.पं.सदस्य पहाण, रवी वाघ ग्रा.पं.सदस्य शेवाळे, दिपक दांडगे, अशोक शिरसाठ, पंढरी माळी, रविंद्र शिरसाठ, प्रल्हाद शिरसाठ, कचरु बाविस्कर, रवी पाटील, देविदास महाजन, भावडू पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

योग फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न महाराष्ट्र योग असोसिएशन च्या राजस्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

व्हाट्सअप साभार – खडसेंचं तिकीट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणा-या भाजपने कापलं आणि डोळ्यांदेखत घडलेली नजिकच्या इतिहासातली एक घटना परत आठवली

Next Post

व्हाट्सअप साभार - खडसेंचं तिकीट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणा-या भाजपने कापलं आणि डोळ्यांदेखत घडलेली नजिकच्या इतिहासातली एक घटना परत आठवली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d