Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/06/2026
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

निवड झालेल्या खेळाडूंसोबत प्रा.डॉ अनिता कोल्हे, ताहेर शेख, आमिर शेख, श्री चेतन चौधरी,गुंजा विश्वकर्मा, प्रशिक्षक सौ. छाया बोरसे, व्यवस्थापक वसीम शेख, साबीर शेख इ. 

जळगाव -(प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थात महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल संघ स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले असून, या स्पर्धा 20 जून पासून पालघर येथे सुरू आहेत.
जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी मागील दहा दिवसापासून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर पार पडली.
राष्ट्रीय खेळाडू श्री. मनोज सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया करण्यात आली.निवड समितीत मनोज सुरवाडे वसीम शेख यांनी कार्य केले.यात 20 खेळाडूंची निवड करण्यात आली. संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अनिता कोल्हे यांनी अधिकृत संघाची घोषणा केली. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.निवड झालेल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू ताहेर शेख, अमीर शेख आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा संघाकडून राज्यस्तरावर उत्कृष्ट आणि  दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून संपूर्ण जिल्ह्याच्या शुभेच्छा सोबत आहेत. निवड झालेला संघ याप्रमाणे,
अनुष्का शंकरलाल गुप्ता -कर्णधार
ऐश्वर्या सचिन शिंदे -उपकर्णधार
प्रांजल गुलाब माळी,गार्गी रवींद्र पाटील,सेजल दिगंबर मुकुंदे,अरवी गौतम चोरडिया,शौर्या चेतनकुमार चौधरी, अस्मिता तुषार कदम,गीता आनंद नन्नवरे,भक्ती कांतीलाल दुसाने,सुप्रिया शरदचंद्र पवार–(सर्व  खेळाडू पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जळगाव.)लक्ष्मी संदीप पाटील,
आरोही स्वप्निल राणे,अनन्या जितेंद्र पाटील,देनाली रमेश पवार,समृद्धी सचिन जगताप – (सर्व  खेळाडू  रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल,जळगाव) किंजल नरेश सोनवणे,भूमी राजेंद्र कोचुरे,मृण्मयी अमित महाजन,सिद्धी योगेश चौधरी— (सर्व  खेळाडू सेंट टेरेसा स्कूल, जळगाव.), टीम प्रशिक्षक -छाया बोरसे, टीम व्यवस्थापक -वसीम शेख असा संघ आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ अनिता कोल्हे यांनी केले, तर आभार आमिर शेख यांनी मानले.पुढील यशस्वीतेसाठी संघाला सचिव फारुख शेख यांनी परदेशातून  शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

Next Post

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo