Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

लोहारा या.पाचोरा जि. जळगाव ( रिपोर्टर ईश्वर खरे)

पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देणारे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांची झोप उडून देणारे लोकहिताची बाजू TNP न्यूज सॅटेलाईट चॅनलच्या माध्यमातून प्रभावी पणे मांडणारे निर्भीड निपक्ष पत्रकार म्हणून चंदू भाऊ खरे यांची जळगाव जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग च्या खान्देश उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे यामुळे त्यांना अजून प्रभावीपणे काम करण्याचं बळ येईल व पत्रकाराच्या न्याय हितासाठी पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी तसेच पत्रकाराची एकजूट व संघटन वाढी साठी कामकरून ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचा विश्वास संपादन करतील ही निवड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे साहेब यांनी 3/8/2026रोजी राज्य अध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब यांच्या सूचनेने नियुक्ती पत्र देऊन केली आहे, या नियुक्तीबद्दल गावातुन व परिसरातुन अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

Next Post

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

Next Post
गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo