Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगांव(प्रतिनीधी)- येथील सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना सांस्कृतिक उपक्रम बाबत माहिती व्हावी या उद्देशाने व नवरात्र उत्सव या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन स्वप्नील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक व कला शिक्षण बाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वसाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व प्रथम शाळेतील नऊ विद्याथीर्नीना दुर्गादेवीच्या विविध वेशभूषा परिधान केलेल्या मुलींचे देवी रूपाने मुलींचे पूजन सौ. वसाने यांचा हस्ते करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी दांडिया, गरबा दांडिया नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सौ.वसाने व सौ. देवरे यांनी केले.हा कार्यक्रम संस्था अध्यक्ष मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमाला सरस्वती विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

असलम मन्यार यांची निवड

Next Post

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगावात रॅली

Next Post
मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगावात रॅली

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगावात रॅली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo