Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अँड.रोहीणीताई खडसे यांचा संत मुक्ताई मंदीरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
अँड.रोहीणीताई खडसे यांचा संत मुक्ताई मंदीरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या भाजप, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवार ॲड. रोहिणीताई एकनाथराव खडसे यांच्या प्रचाराचा नारळ आज संत मुक्ताई मंदिरावर फोडण्यात आला, याप्रसंगी माजी महसूल मंत्री आ.एकनाथरावजी खडसे, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष ना. गुरूमुखजी जगवानी, प्रदेश उपाध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, खासदार रक्षाताई खडसे, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष आमीर साहेब, सर्व पं.स.सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, व भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमन एजुकेशनल एंड वेलफेयर सोसायटी यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटप

Next Post

जळगांव वर या पुढे सी.सी.टीव्ही कॅमेराची नजर असणार ? – डॉ धर्मेश पालवे

Next Post

जळगांव वर या पुढे सी.सी.टीव्ही कॅमेराची नजर असणार ? - डॉ धर्मेश पालवे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo