Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्वाश्वती- मा. आ. दिलीपभाऊ वाघजेष्ठांनी दिला आर्शिवाद- विजयी भव!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्वाश्वती- मा. आ. दिलीपभाऊ वाघजेष्ठांनी दिला आर्शिवाद- विजयी भव!

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- आज दि.११शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रि.पा.इं(कवाडे गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ कोठली, कनाशी, बोदर्डे या गावात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावांमधील नागरीक उत्साहात प्रचार रँलीत सहभागी झाले. मतदारांमध्ये समाधान व परिवर्तनाची चाहुल दिसुन येत होती, ठिकठिकाणी भाऊंचे औक्षण करून जेष्ठानी भाऊंना विजयी भव! असा आशीर्वाद देऊन आश्वस्त केले, महाआघाडीचे उमेदवार दिलीपभाऊ वाघ मतदारांशी प्रत्यक्ष भेटुन संवाद साधत होते. जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्वाश्वती मला आहे असे राष्ट्रवादीचे भडगाव पाचोरा विधानसभाचे उमेदवार मा.आ. दिलीपभाऊ वाघ म्हणाले. प्रत्येक गावात जनतेनेउत्स्फुर्तपणे प्रचाररँलीचे स्वागत केले. आमचा माणुस हक्काचा माणुस असे मतदार राजांनी बोलुन दाखविले, याप्रसंगी “कोठली”  गावातून सर्वश्री जेष्ठ नेते ना. के. आण्णा पाटील, शिवदास पाटील, आनंदा जाधव, आर एल पाटील, शिवाजी पाटील, लक्ष्मीकांत पाटील, गंगाराम पाटील, गौरव पाटील, दिनकर पाटील, गुलाब पाटील, प्रकाश पाटील तसेच “बोदर्डे”  गावातून सर्वश्री रवींद्र पाटील, वाल्मीक पाटील, पितांबर पाटील, विकी पाटील, निखिल पाटील, विशाल पाटील व “कनाशी” गावातून डॉ अमृत पाटील, हर्षल पाटील, संजय पाटील, समाधान पाटील, शाम पाटील, विकास पाटील यांच्यासह तीनही गावात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगावात १२रोजी राष्ट्रवादीचा भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन;व्यापारी बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण

Next Post

जी.एच.रायसोनी महाविद्यालयात “राष्ट्रीय मॅनेजमेंट गेम” स्पर्धेचे आयोजन

Next Post

जी.एच.रायसोनी महाविद्यालयात "राष्ट्रीय मॅनेजमेंट गेम" स्पर्धेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo