Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा शहरात प्रभाग क्र तीन,पाच,अकरा येथे कॉर्नर मिटींग उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

 नागरिकांची लक्षणीय उपस्थिती

पाचोरा-(प्रमोद सोनवणे)- शिवसेना-भाजपा, रीपाइं (आ), शिवसंग्राम, रासप, रयतक्रांती व मित्रपक्ष अधिकृत उमेदवार आ. किशोर आप्पा पाटील यांची प्रचारार्थ पाचोरा शहरात प्रभाग क्र तीन,पाच,अकरा येथे कॉर्नर मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी  युवकच नव्हे तर मोठ्या प्रमाणात पुरूष माता भगिनींनी आवर्जुन उपस्थित देत आ.किशोर आप्पा पाटील यांनाच पुन्हा निवळुन देण्याचे आश्वाषन दिले, काँर्नर मिटींग ला नागरीकांनी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला. लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योगपती मुकंद बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे कांतीलाल शेठ जैन, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, भाजपा शहराध्यक्ष नंदु बापू सोमंवशी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न यावेळी नगरसेवक सतिष आबा चेडे, राम केसवाणी, दादा भाऊ चौधरी, आनंद पगारे, बापू हटकर, भरत खंडेलवाल, अंकुश कटारे रवि शेठ केसवाणी, नदू शेलार,  हरीभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, युवासेना तालुकाप्रमुख सौरभ चेडे, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, महेश पाटील, तुषार जगताप, व प्रभागातील तमाम नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.किशोर आप्पांना मतदार संघातून वाढता प्रतिसाद पाहून मुलगी डॉ.प्रियंका ही प्रचारात सहभागी

Next Post

भडगांव शहरात राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली;मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

भडगांव शहरात राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली;मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo