Sunday, May 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दोंडाईचा येथे पत्रकार स्वप्निल सोनवणे यांचा नागरी सत्कार !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- तालुक्यातील नंदगाव येथील युवा पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष स्वप्निल शांताराम सोनवणे यांचा पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे आ.कोळी जमात युवा मंचतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
दों
डाईचा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात खान्देशातील कोळी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांचा आ.कोळी जमात युवा मंचतर्फे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी आपल्या लेखणीने अनेक समस्या सोडवून मागील काही वर्षात पत्रकारिता क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केल्यामुळे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे नावलौकिक केल्यामुळे स्वप्निल सोनवणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात रमेश श्रीराव साहेब, तुकाराम जाधव,सुरेश कुवरसर,डॉ गणेश शिरसाठ,डॉ गणेश सोनवणे,सतीश इशी,मनोज कोळी,संजय सोनवणे,सुभेदार दगा निकुम्भे, रवि शिरसाठ,नामदेव कोळी,देवेंद्र नवसारे,आकाश कोळी,देवेंद्र कुंवर आदी प्रमुख अतिथी व युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.
स्वप्निल सोनवणे हे नंदगाव येथील माजी सरपंच शांताराम सोनवणे यांचे चिरंजीव असून त्यांना यंदा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारही मिळाला आहे,हे विशेष.त्यांच्या या नागरी सत्कारामुळे त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
–

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण मगर

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडिकाने घेतला पेट

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडिकाने घेतला पेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo