Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प.सदस्य पदमसिंह पाटील व समाधान पाटील यांच्या नेतृत्वात किशोर आप्पांच्या प्रचारार्थ रॅली-आप्पांना मतदान करण्याचे केले आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जि.प.सदस्य पदमसिंह पाटील व समाधान पाटील यांच्या नेतृत्वात किशोर आप्पांच्या प्रचारार्थ रॅली-आप्पांना मतदान करण्याचे केले आवाहन

पााचोर/भडगाव-(प्रमोद सोनवणे) – परधाडे दुसखेडा वडगाव टेक येथे समाधान पाटील सर व जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील यांच्या नेतृत्वात जोरदार, मा किशोर आप्पा पाटील यांची प्रचारार्थ रॅली, शिवसेना भाजपा युती सरकारने केलेल्या विकास कामांमुळे जनता समाधानी आहे,याची प्रचीती प्रत्येक गावात मिळणारा प्रतिसाद पाहुन होत आहे शिवसेनाला जनतेची मिळणारी भरभरून साथ पाहता विरोधकांना आपला पराभव आत्ताच दिसत आहे,जनता आता विकास करणार्‍या पक्षाच्या मागे उभी आहे, जनतेच्या मनात जो विकास अपेक्षित आहे ,तोच विकास आपण मतदार संघात घडवुन आणु यासाठी शिवसेनेला मतदान करून पाठीशी उभे रहा असे आवाहन महायुतीचे उमेदवार, किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ रँलीत करण्यात आले.

जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद महायुतीचे अधिकृत उमेदवार कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज मतदारांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेण्यात आले.धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करावे असे आवाहान करण्यात आले. यावेळी मुकुंद आण्णा बिल्डिकर, देवरे आबा, संजय गोहिल, शरद पाटे , युवराज आबा, मनोहर चौधरी समाधान पाटील व जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील समाधान पाटील सर. डि.के पाटील विनोद आप्पा पाटील साहेब राव पाटील गोपाल पाटील राजु तायडे सुनिल पाटील रविंद्र रूपसिंग पाटील युवासेना जितु पाटील दिपक पाटील अविभाऊ पाटील जनार्दन बडगुजर सागर पाटील संदिप पाटील यांच्यासमवेत शिवसेना व युवासेना आणि भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मा.आ.दिलीप वाघ यांना प्रचंड मताधिक्य देणार-खाजोळे नेरी वडगाव वासियांचा निर्धार

Next Post

जळगांव शहर स्वच्छतेचे तिन-तेरा-लोकप्रतिनिधी घेताय बघ्यांची भुमिका

Next Post
जळगांव शहर स्वच्छतेचे तिन-तेरा-लोकप्रतिनिधी घेताय बघ्यांची भुमिका

जळगांव शहर स्वच्छतेचे तिन-तेरा-लोकप्रतिनिधी घेताय बघ्यांची भुमिका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d