Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निसर्ग कवींना भावले’निसर्ग’ चित्रे सचिन राऊत यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
निसर्ग कवींना भावले’निसर्ग’ चित्रे सचिन राऊत यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

जळगाव-(प्रतिनिधी) – अनुभूती निवासी शाळेतील शिक्षक आणि चित्रकार सचिन राऊत यांच्या ‘निसर्ग’ या संकल्पनेवर आधारीत चित्राचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ येथील कलादालनात आयोजित करण्यात आले होते. याप्रदर्शनाचा समारोप शनिवारी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी ना. धों. महानोर यांनी सचिन राऊत यांच्या ‘निसर्ग’ चित्राचे वैशिष्ट्ये समजून घेत त्यांतील भाव याचे कौतुक करीत चांगल्या निर्मितीबद्दल शुभेच्छा दिल्यात. या चित्रात निसर्गाच्या विविध छटा राऊत यांनी चितारलेल्या असुन सर्व ऋतुमधील चित्रण रंगाचा उत्तम वापर करत अनोख्या कलाकृती निर्मिती केली आहे. प्रदर्शनाला जळगावसह आसपासच्या शहरातुन अनेक चित्रकार व रसिक मंडळींनी भेट दिली आहे. यासमारोप प्रसंगी सुलोचना महानोर, शशिकांत महानोर, संदिप पोतदार, संतोष पांडे, डॉ. कल्याणी गुंठे, चित्रकार सचिन मुसळे, हर्षल पाटील, सुनील दाभाळे आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बहिणाबाईंचे साहित्य विश्वाशी नाते सांगणारे – प्रा. बी. एन. चौधरी

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कुलमध्ये कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कुलमध्ये कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo