Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कुलमध्ये कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- सूर्या फाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या पुण्यतिथी निमीत्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्कुलच्या अध्यक्षा सौ.अर्चना सूर्यवंशी व श्री. प्रशांत सूर्यवंशी यांनी खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनअभिवादन केले. या वेळी शाळेचे प्राचार्य योगेश करंदीकर यांनी खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी यांच्या काव्य रचने विषयी तसेच हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद कश्या प्रकारे अवघड परिस्थितीत भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या तिन्ही ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करण्यासाठी  केलेल्या कार्याची महती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळेस विद्यार्थ्यांनी खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी, हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जिवन चरित्रावर आपली मते मांडली. या वेळी विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या वाचन केले. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निसर्ग कवींना भावले’निसर्ग’ चित्रे सचिन राऊत यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

Next Post

जळगाव विमानसेवा लवकरच सुरळीत होणार, नाईट लँडिंग मंजुरीची कार्यवाही सुरू

Next Post
जळगाव विमानसेवा लवकरच सुरळीत होणार, नाईट लँडिंग मंजुरीची कार्यवाही सुरू

जळगाव विमानसेवा लवकरच सुरळीत होणार, नाईट लँडिंग मंजुरीची कार्यवाही सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo