Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 20 – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी. याकरीता वैधमापन शास्त्र विभागाच्यावतीने लेवा भवन येथे प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास जिल्ह्यातील नागरीकांचा उत्सफुर्ते प्रतिसाद लाभल्याची माहिती  रा. भ. बांगर, सहाय्यक नियंत्रक वैध मापन शास्त्र, जळगाव यांनी दिली आहे. या प्रदर्शनात वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत केले जात असलेले कामकाज, ग्राहक जागृतीसाठी माहिती देणारे फलक, वैध मापे व अवैध मापे कशी ओळखावी त्यांचे प्रात्यक्षिक, आवेष्टीत वस्तु घेताना घ्यावयाची काळजी आदि बाबींविषयी माहिती ठेवण्यात आली होती. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना माहितीचे पत्रकांचे वाटप करण्यात आले. या प्रदर्शनास शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्राहक परिषदेतील कार्यकर्ते, वैध मापन यंत्रणेतील परवानाधारक विक्रेते, दुरुस्त्कार व उत्पादक यांचेसह परिसरातील अनेक ग्राहकांनी भेट देवून माहिती करुन घेतली. या प्रदर्शनास भेट देणाऱ्या व्यक्तींना वैध मापन यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत माहिती देण्यात आल्याचे श्री. बांगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हसत खेळत शिक्षणासाठी एड्युफेअर- आयुक्त डॉ. उदय टेकाळे

Next Post

ए. टी. झांबरे विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

Next Post
ए. टी. झांबरे विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

ए. टी. झांबरे विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo