Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरणगाव च्या शिवसैनिकांनी केला शेतकरी दिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केल्याने , वरणगाव चे शिवसैनिकांनी थेट बांधावर जाऊन शेतकरी बांधवांचे केले अभिनंदन

वरणगाव(प्रतिनीधी)- शेतकरी संकट सापडला की सर्वात आधी बांधावर जाऊन धीर देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सापडल्या नंतर सरकारच्या काळातील पहिल्याच अधिवेशनात कोणतीही अट न ठेवता सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारी 2 लाख रुपये पर्यंतची कर्जमाफीची घोषणा जाहीर केली .या घोषणेने लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असून यंदाच्या दुष्काळी कचाट्यातून निघण्यासाठी शेतकरी बांधावाना खुप मोठा दिलासा मिळाला आहे .त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे .याच अनुषंगाने वरणगाव ता.भुसावळ येथील शिवसैनिक सरळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले व त्यांचे अभिनंदन केले .व आगळ्या वेगळ्या पद्धतीने शेतकरी दिवस साजरा केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘एड्युफेअर’च्या ‘टॅलेंट शो’मध्ये त्रिपूरातील ‘होजागिरी’ नृत्यासह धमाल

Next Post

गं.भा. चंद्रभागाबाई रघुनाथ सोनार

Next Post
गं.भा. चंद्रभागाबाई रघुनाथ सोनार

गं.भा. चंद्रभागाबाई रघुनाथ सोनार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo