Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव-(जिमाका) – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..
शनिवार 11 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी तालुका धरणगाव येथून भुसावळकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता भुसावळ येथे आगमन व शकुन इस्टेट सव्हे नं.196/2ब ते 7 महेश नगर शेजारी राष्ट्रीय महामार्गाजवळ भुसावळ येथे भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी 11.30 वाजता बलवाडी तालुका रावेरकडे प्रयाण व सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 12.20 वाजता बलवाडी ता.रावेर येथून जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता जळगाव येथे आगमन व‍ शिवसेना जिल्हा पक्षांच्या बैठकीस उपस्थिती. सोईनुसार पाळधी ता.धरणगावकडे आगमन व राखीव.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाहन चालविताना वेग मर्यादेबरोबरच सुरक्षेचाही विचार आवश्यक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली अधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक

Next Post

आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली अधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo