Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे 12 जानेवारी रोजी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे 12 जानेवारी रोजी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा  वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
जाहिरात

जळगाव : येथील श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9ते दुपारी 4 या वेळेत  खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा  वधू-वर परिचय मेळावा होत असून देशभरातील हजारो विवाहेच्छूक वधू-वर पालकांसह मेळाव्याला उपस्थिती देणार आहेत.  ही माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत अध्यक्ष मनीष अग्रवाल, पुनमचंद पटवारी यांनी दिली.
मेळाव्याचे उदघाटन सकाळी 9 वाजता हॉटेल क्रेझी होम, आकाशवाणी चौक येथे  होणार आहे. मेळाव्यात सकाळ पासून परिचय सत्र घेतले जाणार आहेत. विवाहेच्छूक  मुलगा व मुलगी यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी, एकमेकांचा स्वभाव, विचार, आवडीनिवडी, भविष्यातील प्लॅनिंग, कौटुंबिक रचना याविषयी बोलावे यासाठी श्री अग्रवाल नवयुवक मंडळाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही सत्कार, भाषणे होणार नाहीत.  विवाह आयुष्यभराचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करूनच विवाहेच्छूक वधू वरांनी विवाहाचा निर्णय घ्यावा असा विधायक हेतू ठेवण्यात आला आहे. 
या मेळाव्याला जळगाव जिल्हा अग्रवाल संघटन, अग्रवाल महिला मंडळ, धुळे अग्रवाल समाज बायोडाटा बँक, नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज या संघटनांचे सहकार्य लाभत असून विवाहेच्छूक वधू वरांनी येतांना सोबत बायोडाटा आणावा, असे आवाहन नवयुवक मण्डलालचे सर्व कार्यकारीनी  सदस्य  व  अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल यांनी केले आहे. यावेळी  राहुल अग्रवाल, अमित अग्रवाल, रुपेश अग्रवाल, महेश अग्रवाल हे उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे “स्पोर्ट्स डे” मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo