Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला प्राथमिक विद्यालयात संक्रांतीचे औचित्य साधून पतंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शकुंतला प्राथमिक विद्यालयात संक्रांतीचे औचित्य साधून पतंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

जळगांव(प्रतिनीधी )- येथील शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात आज रोजी संक्रतीनिमित्त पतंग निर्मित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संक्रांती निमित्त माहिती देताना राहुल चौधरी यांनी देशात विविध राज्यात संक्रांत कशी साजरी केली जाते तसेच दक्षिणायन व उत्तरायण याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रसंगी पतंग निर्मिती कार्यशाळेस राहुल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. टाकाऊ वस्तंपासून विद्यार्थ्यांनी पतंग निर्मिती केली. विद्यालयाचे अध्यक्ष शरद दादा महाजन व सचिव दिपक सराफ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका नेहा जंगले, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

जाहिरात
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात मकरसंक्रांती निमित्त पतंगोत्सव साजरा ;मानवाकृती पतंग ठरले आकर्षण

Next Post
सरस्वती विद्या मंदिरात मकरसंक्रांती निमित्त पतंगोत्सव साजरा ;मानवाकृती पतंग ठरले आकर्षण

सरस्वती विद्या मंदिरात मकरसंक्रांती निमित्त पतंगोत्सव साजरा ;मानवाकृती पतंग ठरले आकर्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo