Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नागपुरात बनावट दुध पावडर जप्त;आय पी इन्वस्टीगेशन पथकाची कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- आपण दूध खरेदी करताय… आपण आईस्क्रीम खाताय… आपण पाव, ब्रेड खाताय…. तर सावधान…… कारण हे पदार्थ बनवत असताना लागणारे मिल्क पावडर बनावट विक्री होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आय पी इन्वस्टीगेशन च्या पथकाने नागपूर शहरात बनावट दूध पावडर चा चक्क कारखाना उध्वस्त केलाय. तहसील पोलिस आणि आय पी ने एका इमारत मध्ये सुरू असलेला नोवा या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट दूध पावडर तयार करणाऱ्या अग्रवाल एजंसी मालकावर कारवाई केली असून त्याच्याकडे सुमारे लाखो रुपये किमतीचा बनावट माल आणि साहित्य जप्त केले. आहे. सदर कारवाईत आय पी चे अधिकारी अनुप कोलप, अनिल मोरे, सुरेश सोनी, राजेंद्र पाटील आणि पो.नी. मालवीय, श्री. सागर. पो.उ.नी. गुजर, सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने कारवाई केली. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नांद्रा विद्यालयात स्काऊट गाईड शिबीर संपन्न

Next Post

जळगावात शुक्रवारपासून जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

जळगावात शुक्रवारपासून जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo