Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाविद्यालयीन युवक होतोय व्यसनाधिन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(चेतन निंबोळकर)- भारतात व्यसनामुळे युवा पिढी वाया जात आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. आजचा युवक हा देशाचे भविष्य आहे. मात्र व्यसनाधीन युवा वर्ग देश कसा सांभाळणार? असा प्रश्न पडतो. महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणारे युवक रोज महाविद्यालयाच्या आवारात सिगारेट, विमल आदी सेवन करतात. यातून शासनाचा शाळा महाविद्यालयांपासून १०० मीटर पर्यंत कोणतेही व्यसन वस्तू मिळू नये अन्यथा कारवाई  होईल या कायद्याची धज्जीया उडतांना सुद्धा दिसत आहे. कारण शाळा महाविद्यालयांच्या आवारात सर्रासपणे विमल, गुटखा, व सिगारेट विकल्या जात आहेत. व याकडे महाविद्यालये देखील दुर्लक्ष करीत आहेत. याकडे महाविद्यालयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत शहरातील पालक व्यक्त करीत आहे. शहरातील नामवंत महाविद्यालयांच्या गुटखा विक्री सुरू असून, अन्न आणि औषध प्रशासन व पोलिसांनी कानाडोळा केल्याने युवा मुले व्यसनांच्या विळख्यात सापडत आहेत. समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे, आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाच्या विनाशकारी जाळ्यामध्ये अडकलेली युवा पिढी या महान देशाचा गाडा ताकदीने ओढून नेण्यापूर्वीच संपून जाईल. असे मत देखील पालकांनी यावेळी व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द-किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

Next Post

स्वप्न आणि जीवन-लेखन-शितल शांताराम पाटील

Next Post

स्वप्न आणि जीवन-लेखन-शितल शांताराम पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo