Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भास्कर कमोद अपघातात निधन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव प्रतिनिधी (दि.23)- नाशीक जिल्ह्यातील दिंडोरी ओझर येथील रहिवाशी भास्कर यशवंत कमोद (वय70) यांचे आज दि.23 जानेवारी ला दुपारी 12 वाजेला अपघाताने निधन झाले. अंत्ययात्रा प्लॉट नं.२४, दौलत कॉलनी, शारदा नगर, जवुळके येथून निघाली. आज संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जैन इरिगेशन कंपनीच्या अॅग्री पार्क येथील पर्सोनेल विभागातील सहकारी रवींद्र कमोद यांचे ते वडील होतं.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेताजी सुभाषचंद्र बोस जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत जे.ई.स्कुलची कु. सानिका बऱ्हाटे सहा राज्यातून ७० वी

Next Post
इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत जे.ई.स्कुलची कु. सानिका बऱ्हाटे सहा राज्यातून ७० वी

इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत जे.ई.स्कुलची कु. सानिका बऱ्हाटे सहा राज्यातून ७० वी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo