Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

जळगाव -(प्रतिनिधी)-ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात माता पालकांसाठी संक्रांत निमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी खान्देश शेफ व बहीणाबाई चौधरी पुरस्कार प्राप्त सौ.शैला चौधरी यांनी उपस्थित माता पालकांना मुलांसाठी पौष्टिक आहार आणि रेसिपी याविषयी मार्गदर्शन केले . सर्व माता पालकांना हळदीकुंकू आणि तिळगुळ देऊन वाण देण्यात आले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, प.वि.पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे, उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा लोहार यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना मोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुचेता शिरसाठ, माधुरी भंगाळे, पूनम कोल्हे, वर्षा राणे, मनिषा ठोसरे , रोहीणी पाटील यांनी प्रयत्न केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावात होणार हिंदू सिंधू तीर्थस्थळाची निर्मिती

Next Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन

Next Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo