Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टेलर झाला बेघर, कुणी,घर देता का घर-शिवराम पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
टेलर झाला बेघर,  कुणी,घर देता का घर-शिवराम पाटील

जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील आमोदे बु.येथील टेलर विनायक शामराव सुर्यवंशी वय ७०.यांचे गावात पक्के घर आहे. मुलगा शशीकांत वय ३५ याला नवीन जागेवर घर बनवून दिले.
तरीही मुलाने ७०चे वडील आणि ६५ ची आई ला मारहाण करून घराबाहेर हाकलले. ते आता मुलीकडे बुधगाव येथे राहात आहेत.आईला मारले म्हणून वडिलांना धक्का बसला. ते जळगाव येथे आर्किड दवाखान्यात भरती झाले. सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी सांगितले की,
माझ्या कडे तक्रार आल्यावर, तहसीलदार ,प्रांत यांचेकडे मी व्यक्तीशः अपील केले. सोबत सरपंच पती विकास पाटील यांना घेतले. तहसीलदार हिंगे यांनी आमोदे बु येथे प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती मान्य केली.
आमोदे बु.गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आता म्हातारी आईबापाला स्वताचे,हक्काचे घर मिळवून देणार आहोत. आई जन्म देते.दूध पाजते.त्याचे बील बनत नाही. पण सुनेने सासूला खाऊ घातले तर त्याची वाखाणणी मुले करतात. बायकोच्या सांगण्यावरून जन्मदाती आई चुकीची वाटू लागते.बाप नकोसा वाटतो. अशी परिस्थिती फक्त शहरात नव्हे, आमोदे सारख्या खेड्यात ही आहे.
आज आमोदे येथील बेघर जोडपे जळगाव ला येत आहेत. आपण त्यांची दखल घेतली तर, आप्पा बेलवणकरांची वेदना आपल्यापर्यंत पोहचली तर ,मला या कामात मदत होईल, असे आवाहन जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर २५ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर

Next Post

कनिष्ठ व महाविद्यालयीन तरुण तरुणींचे समुवदेशन होणे गरजेचे

Next Post
कनिष्ठ व महाविद्यालयीन तरुण तरुणींचे समुवदेशन होणे गरजेचे

कनिष्ठ व महाविद्यालयीन तरुण तरुणींचे समुवदेशन होणे गरजेचे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d