<
पुढील कार्यक्रम दिल्लीत घेण्याचे नियोजन
जळगाव-(प्रतिनिधी) – येथिल जाणता राजा ज्ञान व बल साधना केंद्र जळगाव येथे नमो गंगे ट्रस्ट प्रस्तुत ” द ग्रँड मास्टर योग 2020″ चे उत्साहात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन आदरणीय केंद्र प्रमुख मनपा, केंन्द्र क्र.9 जळगाव डॉ.श्री. अशोक पुंडलिक सैंदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आदरणीय जागतिक ख्याती प्राप्त डॉ. अनिता पाटील मॅडम इंटर नॅशनल रेफ्री आणि कोच यांची विशेष उपस्थिती, येथे भाग घेण्याकरिता एकूण 150 विद्यार्थी उपस्थित होते.हे विद्यार्थी महाराष्ट्र भरातून आले होते जसे मालेगाव, यवतमाळ, बीड, जालना, सिंधखेडा, नासिक, अमरावती, धुळे, लातूर या भागातून आले होते या ऑडिशन राज्यस्तरीय असुन या मध्ये निवड झालेले विद्यार्थी हे पुढे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील द ग्रँड मास्टर ऑफ योगा 2020 स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
९ ते १७ वयोगट
1.जय पाटील
2.इश्वर शिरोळे
3.सुधाकर पाटील
4.राधेय बडगुजर
5.पार्थ चव्हाण
6.हुले
7.कौशिक सिन्हा
8.प्रसाद बाविस्कर
9 ते 17 मुली
1.चेतना देवरे
2.समृद्धी सपकाळे
3.कीर्ती बोरसे
4.संस्कृती लगड
5.रेवती वंजारी
6.आश्मीर रिजवान
7.सृष्टी पाटील
8.सिया रांका
9.नेहा भोळे
10.दिशा बोरसे
मोठा गट-पुरुष
1.नारायण लाहोरी
2.सचिन मोहिते
3.दिनेश भुतेकर
मोठा गट-स्त्री
1.अस्मिता चौधरी
2.निशीता मंधान
3.ज्योती भांडारकर
4.निशा भागवानी
5.शितल पाटील
6.स्मिता बुरुकुल
7.नीलिमा बोरसे
8.गीता तीर्थांकर
9.स्नेहल अग्रवाल
यात समन्वयीका सौ. अर्चना महाजन मॅडम, राष्ट्रीय प्रशिक्षक चेतन वाघ, रूद्राणी देवरे, प्रतिभा सपकाळे यांनी काम पाहिले, सुशिल तळवेलकर आदि उपस्थित होते.