Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेंदुर्णीच्या भूमिपुत्रा ला तांयक्वादो मध्ये ब्लॅक बेल्ट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शेंदुर्णीच्या भूमिपुत्रा ला तांयक्वादो मध्ये ब्लॅक बेल्ट

शेंदुर्णी-(प्रतिनिधी)-वर्ल्ड तायक्वांडो फेडरेशन ऑफ कोरीया च्या माध्यमातून महाराष्ट्र तायक्वांडो फेडरेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत शेंदुर्णी च्या भूमिपुत्राला ब्लॅक बेल्ट. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी कॉलेज जळगांव येथे जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसीएशनचे सचिव अजित घार्गे यांच्या हस्ते अँड श्रीकृष्णा विजयकुमार देवतवाल याला ब्लॅक बेल्ट फर्स्ट,डॅन प्रदान करण्यात आले, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विजयकुमार सर देवतवाल यांचे ते सुपुत्र आहे. जिल्ह्यासह शेंदुर्णी गावातून सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्षेत्रातून शुभेच्छा चां वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कुसुमताई फौंडेशन कडुन माता रमाई जयंती साजरी

Next Post

मूळजी जेठा महाविद्यालयात डॉ.शंकर मोडक व्याख्यानाचे आयोजन

Next Post

मूळजी जेठा महाविद्यालयात डॉ.शंकर मोडक व्याख्यानाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo