Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राधे राधे महिला मंडळ नेहरू नगर यांच्यावतीने श्रीमद भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राधे राधे महिला मंडळ नेहरू नगर यांच्यावतीने श्रीमद भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ

जळगाव-येथील  राधे राधे महिला मंडळ नेहरू नगर यांच्या वतीने श्रीमद संगीतमय  भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून कथेचे  ४ फेब्रुवारी  ते ११फेब्रुवारी या कालावधीत आयोजन केलेले आहे.तसेच कथावाचक हभप सुर्यभानजी महाराज शेळगावकर श्री श्री १००८ महामंडलेश्वर नंदजी सरस्वती हिंदू संस्कृती संवर्धक राष्ट्रभूषण पुरस्कार प्रात्प हे करणार आहेत.दैनदिन कार्यक्रम श्रीमद भागवत कथा दुपारी १.३०ते हरिपाठ सायंकाळी ६ते ७ या वेळात होणार आहे.दिंडी सोहळा १० फेब्रुवारी तर महाप्रसादाचा कार्यक्रम आणि हभप सुर्यभानजी महाराज याच्या काल्याचे कीर्तन तसेच ११फेब्रुवारी रोजी होईल.  कार्यक्रमाचे स्थळ रिक्षा स्टॉप  शिरसोली रोड नेहरू नगर जळगाव या ठिकाणी होईल  तरी या ज्ञानअमृताचा जास्तीत जास्त भाविकांनी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला मंडळाच्या वतीने  करण्यात आले असे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

संत रोहिदास महाराज जयंती निमित्त शोभायात्रा चर्मकार बहुद्देशीय संस्थेतर्फे शोभयात्रेचे आयोजन

Next Post

संत रोहिदास महाराज जयंती निमित्त शोभायात्रा चर्मकार बहुद्देशीय संस्थेतर्फे शोभयात्रेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo