Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र व खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता” हा कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्र व खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता” हा कार्यक्रम संपन्न

चोपडा(प्रतिनीधी)-  दिनांक ८ रोजी भगिनी मंडळाचे समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे नेहरू युवा केंद्र जळगाव आणि खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता” हा कार्यक्रम सकाळी ११ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम हा नेहरू युवा केंद्र तर्फे थीम बेस अवेयरनेस अँड एज्युकेशनल प्रोग्रॅम या शीर्षकाखाली घेण्यात आला. तसेच शहरातील आणि इतर महाविद्यालयातील युवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमात कार्यक्रमाचे वक्ते अँड.अविनाश  पाटील घरघुती हिंसाचार कायदा २००५ चे विशेष तज्ञ असून त्यांनी या कायद्याप्रती सामाजिक जागृती आणि कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी या संदर्भात विद्यार्थ्यांना आणि युवकांना मार्गदर्शन केले आहे. श्रीमती विद्याताई सोनार ह्या महिला बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असून महिला आणि बालसहाय्य कक्ष जळगाव येथे समुपदेशक आहेत. दृष्टीने अनेक समित्या आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले आहे. त्यांचा महिला बालकल्याण या क्षेत्रात गाढा अभ्यास आहे. खान्देश परिसर फाऊंडेशन ही संस्था महिला आणि तरूण मुला मुलींच्या समस्येवर कार्य करते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांचे प्रा. डॉ. सौधानकर, प्रा.आशिष गुजराथी, प्रा.शैलेश पाटील खान्देश परिसर फाऊंडेशन संस्थेचे डॉ. सागर पाटील, विनोद पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संत रोहिदास महाराज जयंती निमित्त शोभायात्रा चर्मकार बहुद्देशीय संस्थेतर्फे शोभयात्रेचे आयोजन

Next Post

उद्योगाची कास धरल्याने वाणी समाज प्रगती पथावर – खासदार उन्मेश दादा पाटील

Next Post
उद्योगाची कास धरल्याने वाणी समाज प्रगती पथावर – खासदार उन्मेश दादा पाटील

उद्योगाची कास धरल्याने वाणी समाज प्रगती पथावर - खासदार उन्मेश दादा पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo