Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनपाच्या 1141 कोटींच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – मनपात प्रभारी आयुक्त ढाकणे यांच्या उपस्थितीत मनपाचा 1141 कोटीचा अर्थसंकल्प मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांनी काल स्थायी समितीत मांडला. यावर चर्चा न होता फक्त वाचन जिल्हाधिकार्‍यांनी केले व 5 मिनिटातच सभा आटोपती घेतली. यावेळी व्यासपीठावर स्थायी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. आयुक्तांची सही असलेला हा अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांनी स्थायीसमोर सादर केला. यावर स्थायी समितीत अभ्यास केला जाईल. त्यानंतर महासभेत यावर मंजूरी घेतली जाणार आहे.

डेली वसुलीच्या दरात वाढ

बाजारातील हॉकर्स यांना आतापर्यंत 20 रुपये पावती प्रमाणे आकारले जात होते. त्यात 30 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेवून पावतीचा दर 20 रुपये ऐवजी 50 रुपये प्रस्तावित आहे. बाकी कुठलाच बदल केला नसल्याचे या अर्थसंकल्पावरुन दिसून येत आहे. हा प्रस्ताव 168 कोटी शिलकीचा आहे. मनपा निधी 90.61 कोटी व शासकीय निधी 377.27 कोटी मिळून अंदाजपक 1141.96 कोटी इतके प्रस्तावित आहे. यावर अभ्यास करुन ठोस निर्णय स्थायीत सभापतींच्या अध्यक्षतेखाली घेतला जाईल त्यानंतर महासभेत हा ठराव मंजूर केला जाणार आहे.

जमा लेखाशीर्ष(लाखात)

स्थानिक संस्थाकर 4.00, जमीनीवरील कर 2930.22, इमारतीवरील कर 5327.06, वृक्ष कर 129.21, जाहिरात कर 50, महाराष्ट्र शि. व रो. ह. कर रिबेट 15, नगररचना 938.98, वैद्यकीय सेवा 21.00, बाजार कत्तलखाने व इतर 350.46, मनपा मिळकतींपासून उत्पन्न 25645.65, किरकोळ उत्पन्न 254.92, अनुदाने 9182.88 असाधारण जमा 3324.19, परिवहन स्वामित्व धन व उत्पन्न 3.8, पाणीपुरवठा कर 5842.47, मल नि:सारण कर 504.58, आरंभीची शिल्लक 12882.76, विविध मनपा निधी 9061.85, वि. शा. निधी व कुल एकूण 37727.54. असे एकूण 114196.57.

खर्च लेखाशीर्ष(लाखात)

सामान्य प्रशासन 4596.57, सार्व. सुरक्षितता 2403.98, सार्व. आरोग्य व सुखसोई 10448.09, सार्व. शिक्षण 1549.36, इतर किरकोळ 26.00, थकीत देणी 10801.00, भांडवली खर्च (मनपा निधीतून) 15191.83, देवघेव 2113.00, पाणी पुरवठा 3398.24, परिवहन खर्च 3.80, मनपा निधी 9061.85, वि. शा. निधी व कुल एकूण 37727.54, अखेर शिल्लक 16875.31 असे एकूण 114196.57. अशा प्रकारचा अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून यावर लवकरच मंजूरी घेण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मेहरूण तलावाच्या चौपाटीवर दोन तोतया पोलिसांना अटक

Next Post

केसीइचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव मध्ये मॅनेजर्स डे इव्हेंट उत्साहात साजरा

Next Post
केसीइचे  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव मध्ये  मॅनेजर्स डे इव्हेंट उत्साहात साजरा

केसीइचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव मध्ये मॅनेजर्स डे इव्हेंट उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d