Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

जळगाव-(जिमाका) – नदीपात्रातुन चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रेलर व विना योग्यता प्रमाणपत्र मालवाहतुक करणाऱ्या डंम्पर विरोधात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे विशेष धडक तपासणी राबविण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

       या मोहिमेतंर्गत परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक विलास चौधरी व सचिन दळवी यांच्या पथकाने विना क्रमांकाचे चोरटी वाळु वाहतुक करणाऱ्या आठ ट्रॅक्टर, ट्रेलरवर व विना योग्यता प्रमाणपत्र मालवाहतूक करणाऱ्या आठ डंम्परवर अटकावून ठेवण्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली.  विना क्रमांकाचे ट्रॅक्टरवर नियंत्रण ठेवुन, नदी पात्रातुन होत असलेला अवैध्य वाळू उपसा रोखण्यासाठी व दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातावर नियंत्रण करण्यासाठी विना प्रमाणपत्र मालवाहतुक करणाऱ्या डंम्परवर कार्यवाही करण्यात येत आहे.   

            याप्रकारची धडक मोहिम यापुढेही पोलीस व महसुल विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे सुरु असणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.       

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहकार व लेखा पदविका परिक्षेचे अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारीपासून सुरुवात

Next Post

ममुराबाद कृषि विज्ञान केंद्रात फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

Next Post
ममुराबाद कृषि विज्ञान केंद्रात फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

ममुराबाद कृषि विज्ञान केंद्रात फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo