Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in लेख
Reading Time: 1 min read
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस…

वर्षामागून वर्ष गेली      ऊन  सावलीचा खेळ चाले      संचिल्या  अनंत  स्मृती संसाराचे  गीत बोले ……..
सुखाची  पहाट उगवता      दुःख  पाठ  सोडत नव्हते दोन  फुले कोमेजून गेली      अश्रू ही  आटले  होते……..
बहरत  आला  संसार सोडून  दुःखाचा  किनारा पुन्हा  दोन फुले  बहरली चंदनाचा  सुटला  वारा…………
मुलांचं  करता  करता     आयुष्य हे सरत  जाते जीवनाच्या  वाटे वरती पिकलं  पान  पडत जाते……..
आज तेरा फेब्रुवारी  त्र्यान्नवचा   शुभ दिवस साठवला सत्तावीस  वर्ष पूर्ण झाली लग्नाचा  वाढदिवस आठवला…….
श्री. अशोक  पारधे सौ. सुनिता अशोक पारधे दि.१३ फेब्रुवारी २०२०

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यश मिळविण्यासाठी नियोजन,शिस्तीला महत्व – डॉ.तळवलकर

Next Post

सेवा साधना अनुष्ठान शिबिरात कळणार संस्कारांचे महत्व!

Next Post
सेवा साधना अनुष्ठान शिबिरात कळणार संस्कारांचे महत्व!

सेवा साधना अनुष्ठान शिबिरात कळणार संस्कारांचे महत्व!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo