Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतीच्या वादावरुन दोन्ही गटात हाणामारी-चिंचखेडा तवा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर/ प्रतिनीधी: – (अभिमान झाल्टे) – दहा वर्षां पासुन शेत जमिनीचा वाद चालु असल्याने शेवटी या वादाचे रुंपातर हाणामारीत घडले.
सविस्तर असे की चिंचखेडा तवा या गावी गजानन महाजन व सुमनबाई मोतीराम काळे यांच्या शेतजमिनीचा खटला कोर्टात चालु असल्याने निकाल सुमनबाई काळेंच्या वतीने लागला,
सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा सुमनबाई काळे यांनी शेतात पेरणी करुन दिन.14/02/2020 रोजी हरभरा पेरला.दरम्यान पिकाला पाणी देण्यासाठी सुमनबाईंचे पती आंनदा बोरसे गेले असतांना घटनास्थळी गजानन महाजन.डॉ ईश्वर महाजन.यांनी मारहाण केली मुलगी अलका पाटील.नातु विजय पाटील.हर्षल पाटील यांच्यावर सुद्धा मारहाण केली. यात आंनदा बोरसे गंभीर स्वरुपात जखमी झालेले आहे.पुढील तपास पहुर पोलिस स्टेशनचे API राकेश सिंग परदेशी करीत आहे
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’

Next Post

समाज सेविका श्रीमती शालिनी सोनार यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Next Post
समाज सेविका श्रीमती शालिनी सोनार यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

समाज सेविका श्रीमती शालिनी सोनार यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo