Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव परिमंडळ – महावितरणच्या जळगाव परिमंडळात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस मुख्य अभियंता श्री. दिपक कुमठेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता फारूख शेख, अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमिलाल राठोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझले, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, कार्यकारी अभियंता संजय तडवी, कार्यकारी अभियंता (प्र) नितीन पाटील आदी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज करोसिया यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

Next Post

मदतीचे हजारो हात, ‘मल्हार हेल्प-फेअर ३’ ची उत्साहात सुरुवात

Next Post
मदतीचे हजारो हात, ‘मल्हार हेल्प-फेअर ३’ ची उत्साहात सुरुवात

मदतीचे हजारो हात, 'मल्हार हेल्प-फेअर ३' ची उत्साहात सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo