Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-के.सी.ई.सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर मोहाडी येथील कै. गोटूभाऊ सोनवणे विद्यालय परिसरात दिनांक ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान  आयोजित करण्यात आले होते.

शिबीरात दररोज व्यायाम, योगासने, प्रार्थना, विचारकर्णिका, स्वयंसिद्धा प्रशिक्षण, ग्रामसफाई, प्लास्टिक मुक्त, तंबाखू मुक्ती अभियान हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच बेटी बचाव व पढाओ, स्वच्छता व व्यसन मुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली आणि मोहाडी गावातील शाळा बाह्यमुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.  

समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.साहेबराव भुकन (माजी अधिष्ठाता कबचौ उमवि) व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना लोखंडे जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख  प्रा.संदीप केदार, प्रा. निलेश जोशी, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक राणे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी व प्रा.प्रविण कोल्हे हे उपस्थित होते.

या शिबीरास प्रा. केतन चौधरी, प्रा. दुष्यंत भाटेवाल प्रा. मनीष वनकर, प्रा, किसन पावरा, प्रा. गणेश पाटील, प्रा. पंकज पाटील प्रा.केतकी सोनार श्री.मोहन चौधरी, श्री. निलेश नाईक, श्री संजय जुमनाखे, श्री. विनोद चौधरी, श्री. विजय चव्हाण, प्रा. अभय सोनवणे. प्रा. प्रशांत सोनवणे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मू. जे महाविद्यालयात मोडीलिपी परिचय कार्यशाळेला प्रारंभ

Next Post

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

Next Post

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo