Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाजसेवक सुमित पाटील यांची शिवजयंती निमित्त संकल्प पूर्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मराठा समाजातील विवाह संबंध जोडण्याचा केला होता संकल्प

वावडदा/जळगाव(प्रतीनिधी)- येथील रहिवासी असलेले गौरी उद्योग समूहाचे चेअरमन सुमित पाटील हे मराठा समाज सेवक म्हणून ओळखले जातात.स्वतःचा प्रपंच सांभाळत, कुणबी व मराठा समाजातील विवाह संबंध निशुल्क जुळावे, विवाह योग्य तरुण तरुणींच्या आईवडिलांचा विवाह जुळवण्यासाठीचा त्रास कमी व्हावा व पायपीट थांबावी यासाठी सुमित पाटील व त्यांची मित्रमंडळी सतत अविरत कार्य करीत असतात.या कार्याचाच भाग म्हणून १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त किमान एक तरी विवाह जुळवून आणू असा सुमित पाटील यांनी संकल्प केला होता व असे म्हणतात निस्वार्थ भावनेने व मनापासून केलेले काम नेहमी सिद्धीस जाते त्याप्रमाणे शिवजयंती ला एक नाही, दोन नाही तर तब्बल आठ विवाह संबंध सुमित पाटील व त्यांचे सहकारी मराठा सेवकांनी जुळून आणली. सुमित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षात केवळ सामाजिक भावनेतून आपल्या समाजाची सेवा व्हावी या उद्देशाने तब्बल ४५०० संबंध निशुल्क जुळले आहेत. खान्देशातील मराठा समाज नोकरी कार्यनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर देखील स्थायिक झाला आहे यातच विवाह जुळवणे म्हणजे मोठे जिकरीचे झाले आहे व यात मोठा खर्च हि होत असतो. मराठा समाजातील नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी सुमित पाटील व त्यांचे सहकारी कोणत्याही प्रकारची फी न घेता, खर्च न घेता निशुल्क विवाह संबंध जुळवण्याचे कार्य करीत आहेत. लोकांचे आशीर्वाद व प्रेम असेच राहिल्यास भविष्यात देखील समाजासाठी हे कार्य अविरत सुरु ठेवण्याचे सुमित पाटील यांनी सांगितले

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय बौद्धमहासभेच्या वतीने कोनशीला व महाविहार उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

सुनील नारखेडे आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

Next Post
सुनील नारखेडे आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

सुनील नारखेडे आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo