Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निखील ठक्कर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
निखील ठक्कर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने निखील जयंतीभाई ठक्कर यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्कार २०१९-२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निखील ठक्कर यांनी केलेल्या उत्कृष्ट समाजकार्याची दखल घेत तसेच ते गरीब गरजूंना करत असलेल्या अन्नदानाच्या कार्याची दखल घेत त्यांना जळगांव येथे नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमात त्यांना ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे व मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. निखील ठक्कर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा; वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचे निर्देश

Next Post

परोपकार करा, आनंदी रहाल-दादा महाराज जोशी यांचे प्रतिपादन

Next Post

परोपकार करा, आनंदी रहाल-दादा महाराज जोशी यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo