Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा उत्साहात संपन्न

नवीन जिल्हा कार्यकारणी नियुक्त

जळगाव-महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाची सहविचार सभा नुकतीच केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प वि पाटील विद्यालय  जळगाव येथे संघटनेचे राज्य सहसचिव अशोक मदाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष हेमंतकुमार पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव आदी उपस्थित होते. याप्रसंगी जळगांव जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची एकमताने निवड करण्यात आली. ती पुढील प्रमाणे.

जिल्हाध्यक्ष  हेमंत कुमार पाटील, कार्याध्यक्ष श्याम ठाकरे, उपाध्यक्ष हेमंत धांडे , भाऊलाल राठोड,  सचिव देवेंद्र चौधरी, सहसचिव मनोज पाटील, संघटनमंत्री योगेश चौधरी, कोषाध्यक्ष विलास पाटील , हिशोब तपासणीस राजू फालक यांची तर सदस्यपदी कुंदन सरोदे, प्रफुल्ल सरोदे, दीपक ढोके, रमेश सोनवणे, धनराज पवार,फायझोद्दीन शेख , बळवंत पाटील, दिलीप सिंग पाटील, गुलाबराव महाजन, मोतीलाल नाथजोगी, देविदास काळे, भरत चौधरी, संतोष मराठे, रवींद्र महाले, काझी सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर सभेमध्ये मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे. पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या अभिनंदनाचा ठराव करणे. प्रत्येक तालुक्यातील कार्याचा आढावा घेणे. प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करणे. तालुकास्तरावर सभासद नोंदणी करणे. तसेच जिल्हा संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करून अंतिम करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे शिक्षकांची अशैक्षणिक कामे, वैद्यकीय कॅशलेस बिल, बी एल ओ, तंबाखू मुक्त शाळा प्रबोधन, शिक्षण सेवकांचे मानधन, वैद्यकीय मान्यता, माध्यमिक प्रमाणे संचमान्यता, पटसंख्येनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, निवडणुकीची कामे करताना योग्य मानधन मिळावे तसेच कर्मचाऱ्यांची व्यवस्था व्हावी, स्त्री बालसंगोपनाची रजा मिळावी, अंशतः अनुदानाचे टप्पे,विद्यार्थ्यांच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, वेतनेतर अनुदान, शिष्यवृत्ती परीक्षा, शाळांना पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, टीईटी परीक्षा रद्द करणे,जिल्हा परिषद प्रमाणे खाजगी प्राथमिक शाळांना सुद्धा शालेय साहित्य मिळणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, पीएफ डीसीपीएस ची स्लीप पे युनिट मार्फत मिळणे ,शालेय पोषण आहाराची स्वतंत्र यंत्रणा राबवणे, शालेय प्रवेशाची अट, इत्यादी विषयांवरती चर्चा घेण्यात आली.
प्रसंगी  राज्य सदस्य टी.के.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शाम ठाकरे, जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी, गोविंदा लोखंडे, राकेश पाटील, भाऊलाल राठोड, सुनिल पवार, जीवन महाजन, हेमंत धांडे  आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Next Post

रायसोनीत युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम

Next Post
रायसोनीत युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम

रायसोनीत युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम

Comments 1

  1. Justin says:
    5 years ago

    Long time supporter, and thought I’d drop a comment.

    Your wordpress site is very sleek – hope you don’t mind me
    asking what theme you’re using? (and don’t mind if I steal it?

    :P)

    I just launched my site –also built in wordpress like
    yours– but the theme slows (!) the site down quite a bit.

    In case you have a minute, you can find
    it by searching for “royal cbd” on Google (would appreciate any
    feedback) – it’s still in the works.

    Keep up the good work– and hope you all take care of yourself during the
    coronavirus scare!

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications