<
आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी महत्वाच्या १७ रस्त्यांना सन २०२०-२१ मध्ये आर्थिक अधिवेशनात २७ कोटी चा निधी मंजूर
रावेर(प्रतिनिधी)- विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी महत्वाच्या १७ रस्त्यांना सन २०२०-२१ मध्ये आर्थिक अधिवेशनात २७ कोटी चा निधी मंजूर झाला आहे. त्यामधे यावल रावेर राज्यमार्ग फैजपूर व यावल शहरातील रस्ते सुधारणा करणेसाठी रु. ३०० लक्ष, भालोद ते बामणोद रस्ता १५० लक्ष, परसाळे ते डोंगर कठोरा रास्ता १०० लक्ष, पिळोदा ते (यावल भुसावळ) रस्ता १०० लक्ष, खिरोदा फैजपूर रोझोदा चिनावल उटखेडा प्रजिमा 72 लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण 220 लक्ष, खिरोदा फैजपूर प्रजिमा 72 चिनावल ते विवरा मजबुतीकरण व डांबरीकरण 180 लक्ष, रा.मा. 45 कोचूर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर केऱ्हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रस्ता प्रजिमा 70 किमी 41/275 ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग खानापूर ते अटवाडा ) 150 लक्ष, खिरोदा फैजपूर रोझोदा चीनावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा-१ रास्ता प्रजिमा – ७२ किमी १३/०० ते १९/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग चिनावल ते विवरा ) रा. मा. -४५ कोचुर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजिमा – ७० किमी ४१/२७५ ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग निरूळ ते पाडळे ) खिरोदा फैजपूर रोझोदा चीनावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा -१ रास्ता प्रजिमा-७२ किमी ४/९०० ते ८/०० व ९/५०० ते ११/०० मध्ये लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग फैजपूर ते रोझोदा चीनावल) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ९९/०० ते १०४/०० व किमी ११२/०० ते ११५/०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग मंजुलवाडी ते कुसुम्बा ) रामा-४५ कोचुर चीनवल उतखेडा मुजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजीमा -७० किमी १५/५०० ते २३/६०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग मुंजलवाडी ते के-हाळे ) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ८३/२०० ते ९५/५०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग खिरोदा चीनवल वडगाव निंभोरा बलवाडी तांदलवाडी हतनूर रास्ता रामा ४६ किमी ६/८०० मध्ये सुकी नदीवर वडगाव गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे इत्यादी कामांना सुमारे 27 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे व ज्ञानेश्वर महाजन यांनी कळविले.